#big b

Showing of 14 - 27 from 66 results
अमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल!

मनोरंजनAug 28, 2018

अमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल!

या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावलीय. शाहरूख खान, सलमान खान, अनिल कपूर, फराह खान, प्रियांका चोप्रा, करिना कपूर आणि घरातलं माणूस म्हणजे अभिषेक बच्चन अशी मोठी यादी आहे.