Big B

Big B - All Results

Showing of 1 - 14 from 102 results
VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

बातम्याJun 19, 2019

VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

न्यूयॉर्क, 19 जून: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूयॉर्कच्या एका रस्त्यावर नव्या नवेली वर्कआऊट करत आहे. यावरूनही काही आगाऊ लोकांनी तिला ट्रोल केलं. तू जिममध्ये का व्यायाम करत नाहीस. तू भारतीय संस्कृतीला बदनाम करत आहेस अशा आशयाच्या कमेंट्स लोकांनी ट्विटर आण इंस्टाग्रामवर टाकल्या आहेत.

ताज्या बातम्या