#bibtya

VIDEO: नाशिक-मुंबई महामार्गावर बिबट्याची शतपावली

बातम्याApr 15, 2019

VIDEO: नाशिक-मुंबई महामार्गावर बिबट्याची शतपावली

नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये मध्यरात्री बिबट्या फिरतनाना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याचं अचानक दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close