#bibtya

VIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

बातम्याJul 14, 2019

VIDEO: विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

पुणे, 14 जुलै: शिरुर तालुक्यातील फाकटे गावात भक्षाच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. हा बिबट्या बराचवेळ विहिरीत पडून होता. गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गावकऱ्यांनी बिबट्या विहिरीत लाकडी ओंडका सोडला आणि बिबट्याने वाचण्यासाठी ओंडक्याचा आसरा घेतला. माणिकडोह बिबट निवारण केंद्राची रेस्क्यू टीमने बिबट्याला सुखरूप बाहेर काढलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close