#bhusaval

VIDEO: हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्याJul 4, 2019

VIDEO: हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी),जळगाव, 4 जुलै: जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं तापीच्या नदीपात्रात अवलंबून असलेल्या गावांना फायदा होणार आहे. मात्र धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close