#bhumi pednekar

याड लागलं! भूमि पेडणेकर बॉलिवूडच्या या हिरोला करतेय डेट?

बातम्याAug 15, 2019

याड लागलं! भूमि पेडणेकर बॉलिवूडच्या या हिरोला करतेय डेट?

काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत भूमिनं तिच्या खासगी जीवनाविषयी सांगितलं होतं. ती म्हणाली, मी एक मॉडर्न मुलगी आहे आणि मी अनेकांना डेट केलं आहे.