News18 Lokmat

#bhopal

Showing of 1 - 14 from 84 results
VIDEO : पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा थरारक प्रवास, बाईकसह तरुण गेला वाहून

बातम्याJul 2, 2019

VIDEO : पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा थरारक प्रवास, बाईकसह तरुण गेला वाहून

भोपाळ, 2 जुलै : मध्य प्रदेशातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मध्य प्रदेशातल्या खरगोन इथं पुलावरून पाणी वाहत असतानाही पुलावरून गाड्यांची येजा सुरू होती. त्याचवेळी मोटारसायकल घेऊन जाणारा तरुण गाडीसह पुलावरून खाली पडला. तो बुडणार होता इतक्यातच कदवाली गावच्या गावकऱ्यांनी युवकाला गाडीसहीत वाचवलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली.