#bhopal s12p19

Showing of 27 - 31 from 31 results
VIDEO : '3  नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्याApr 18, 2019

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

भोपाळ, 18 एप्रिल : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. यानंतर गुरुवारी पत्रकारांशी या सगळ्याविषयी बोलताना साध्वी प्रज्ञा भावुक झाल्या. म्हणाल्या, "मला काहीही न सांगता ताब्यात घेतलं. काहीही ऐकून न घेता तू बाँबस्फोट केलेस, तू दहशतवादी आहेस, संघ दहशतवादी आहे असं माझ्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न झाला", असं सांगत तुरुंगात आपल्यावर कसा दबाव टाकण्यात आला याचं वर्णन केलं. पाहा व्हिडिओ

Live TV

News18 Lokmat
close