#bhondubaba

पुत्रप्राप्तीसाठी महिलेची फसवणूक; भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा Special Report

व्हिडिओFeb 1, 2019

पुत्रप्राप्तीसाठी महिलेची फसवणूक; भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा Special Report

नागपूर, 1 फेब्रुवारी : पुत्रप्राप्तीसाठी एका भोंदु बाबानं विवाहितेला फसवविल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मुकेश उर्फ टिल्लु डागोर असं या भोंदु बाबाचं नाव आहे. तंत्रमंत्राच्या सहाय्यानं पुत्रप्राप्ती करून देतो अशी बतावणी करुन मुकेश उर्फ टिल्लु बाबानं त्या म्हणून या बाबानं या महिलेकडून दोन वर्षात तब्बल सात लाख रूपये उकळले. फसवणुक झाल्याचं लक्षात येतात विवाहितेनं पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी भोंदु बाबा आणि त्याची एक महिला शिष्या रजनी माहुले विरूद्ध गुन्हा नोंदवून अटक केलीय. पाहुयात या भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा हा खास रिपोर्ट...