Bhiwandi S13p23

Bhiwandi S13p23 - All Results

कोण कुणाची बायको? ओवेसींचा काँग्रेसवर घणाघात, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 15, 2019

कोण कुणाची बायको? ओवेसींचा काँग्रेसवर घणाघात, पाहा हा VIDEO

भिवंडी, 15 ऑक्टोबर : एमआयएम मतांमध्ये फूट पाडत असल्याचा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा आहे. जर काँग्रेसला इतकीच चिंता असेल तर मग भिवंडी पालिकेत शिवसेनेसोबत काँग्रेस का सोबत आलं याचंही उत्तर द्यावं असं आव्हान, एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांनी केलं. ते भिवंडीत आयोजित एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading