#bhide guruji

Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

बातम्याSep 29, 2019

Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

मुंबई, 29 सप्टेंबर- शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी नवा वाद निर्माण केलाय. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भारतानं जगाला बुद्ध दिल्याचं सांगितलं. तर बुद्ध उपयोगाचा नाही, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. काँग्रेसनं यावरून टीका केली आहे.