#bhayyu maharaj

EXCLUSIVE : भय्यू महाराजांचा सेवक विनायकची मराठीत पहिली मुलाखत, ब्लॅकमेलिंगच्या आरोपावर काय म्हणाला?

देशDec 29, 2018

EXCLUSIVE : भय्यू महाराजांचा सेवक विनायकची मराठीत पहिली मुलाखत, ब्लॅकमेलिंगच्या आरोपावर काय म्हणाला?

भोपाळ, 29 डिसेंबर : आध्यात्मिक गुरू दिवंगत भय्यू महाराज यांचा सेवादार असलेल्या विनायक याने पहिल्यांदाच कॅमेरासमोर येत त्याच्याभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. 'News 18 लोकमत वेब'सोबत बोलताना विनायक याने त्याचं म्हणणं मांडलं आहे. सेवादार विनायक याच्यावर भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवादार विनायक पोलिसांना शरण आला आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. भय्यूजींनी आपली संपूर्ण संपत्तीचे अधिकार त्यांच्या पत्नी किंवा मुलीच्या हाती न देता विनायककडे दिले होते.

Live TV

News18 Lokmat
close