Bhavana Gavali Videos in Marathi

पुन्हा विजयासाठी काय आहे शिवसेनेच्या भावना गवळींचा प्लान? पाहा VIDEO

बातम्याApr 1, 2019

पुन्हा विजयासाठी काय आहे शिवसेनेच्या भावना गवळींचा प्लान? पाहा VIDEO

वाशीम, 1 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्या आहेत. आधी वाशीम लोकसभा मतदारसंघात दोनदा विजय मिळवणाऱ्या आणि पुनर्रचना झाल्यानंतर यवतमाळ-वाशीम मतदारसंघात दोनदा जिंकत विजयी चौकार लगावणाऱ्या शिवसेनेच्या भावना गवळी यंदाही मैदानात आहेत. यावेळीही आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या