#bharti

Showing of 1 - 14 from 61 results
VIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात!

बातम्याJan 20, 2019

VIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात!

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख मीसा भारती यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव हे 2014 पर्यंत लालू प्रसाद यादव याचे मित्र होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या हातात नरेंद्र मोदींचा फोटो पाहिल्यानंतर त्यांचा हात छाटण्याची आपली इच्छा झाली होती असं मीसा भारती यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केलीय.

Live TV

News18 Lokmat
close