Marathi News » Tag » Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणजे देशातल्या सर्वांत जुन्या राजकीय पक्षांपैकी महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे तडफदार नेते. गेल्या काही वर्षांत सातत्याने टीकेचं लक्ष्य ठरणाऱ्या राहुल गांधी यांच्या एका निर्णयामुळे त्यांची प्रतिमा बदलायला सुरुवात झाली आहे. तो निर्णय म्हणजे त्यांची ‘भारत  जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra). देशातल्या वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर देशात एकता निर्माण करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात येत असल्याचं काँग्रेसच्या (Congress) वतीने सांगण्यात आलं आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी तमिळनाडूतल्या कन्याकुमारीपासून (Kanyakumari In Tamil Nad

आणखी वाचा …

सर्व बातम्या