Bharat Film News in Marathi

सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत

बातम्याJun 3, 2019

सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. सलमान खानलाही या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र भारत सिनेमाच्या प्रमोशनमुळे तो या समारंभाला जाऊ शकला नाही.

ताज्या बातम्या