#bhandup

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO : भांडुपमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटला मोठी आग

बातम्याJul 3, 2019

VIDEO : भांडुपमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटला मोठी आग

मुंबई, 3 जुलै : मुंबईला पावसाने झोडपलं त्यातून शहर सावरत असतानाच आगीची एक बातमी येत आहे. भांडुपमध्ये एका इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या एका गाळ्याला आग लागली आहे. एशियन पेंटच्या मागे असलेल्या आशियाना इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका गाळ्याला अचानक आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत नेमकी किती हानी झाली याबाबत माहिती अद्याप हाती आलेली नाही.

Live TV

News18 Lokmat
close