कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.