#best

Showing of 1 - 14 from 42 results
VIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'

मुंबईJan 18, 2019

VIDEO : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागतेय'

मुंबई, 18 जानेवारी : 'बेस्ट कामगारांबाबत शिवसेना आता सूडबुद्धीने वागू लागली आहे,' असं म्हणत कामगार नेते शशांक राव यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याबाबत बेस्ट प्रशासन विचार करत असल्याचं वृत्त आल्यानंतर राव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांना संपकाळातील गैरहजेरी भोवण्याची शक्यता आहे. कारण गैरहजेरीमुळे नियमानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे नऊ दिवसांचे वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

Live TV

News18 Lokmat
close