30 नोव्हेंबर 2016ला जम्मूच्या नागरोटा भागात अक्षय गिरीश हे शहीद झाले. पोलीस वेशात येऊन दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला होता. त्यात अक्षय यांनी आपले प्राण गमावले.