#best

Showing of 53 - 66 from 226 results
VIDEO : बेस्ट संपावर सचिवांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही

बातम्याJan 14, 2019

VIDEO : बेस्ट संपावर सचिवांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही

मुंबई, 14 जानेवारी : बेस्ट संपाचा आजचा 7 वा दिवस आहे तरीही यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यासाठी आज मुंबईत सचिवांची बैठक घेण्यात आली. पण त्यातही कोणताच तोडगा निघाला नाही. मुख्य सचिवांनी बोलावलेली बैठक संपली पण बेस्ट संपावर बैठकीत कोणताही तोडगा नाही. त्यामुळे आता हायकोर्टात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Live TV

News18 Lokmat
close