#best strike

Showing of 1 - 14 from 27 results
...तलवारींचा वापर करा, शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना अध्यक्षांचं चिथावणीखोर भाषण

बातम्याAug 6, 2019

...तलवारींचा वापर करा, शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेना अध्यक्षांचं चिथावणीखोर भाषण

मुंबई, 06 ऑगस्ट : बेस्टचा आजचा संप फोडण्यासाठी आता वादग्रस्त विधानाची भर पडल्याचं समोर आलं आहे. संप फोडण्यासाठी तलवारीच्या वापर करण्याचं आवाहन करणारं शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचं भाषण व्हायरल झालं आहे. त्यामुळे आता बेस्ट वर्कर्स युनियनच्या संपाला पाठिंबा देणारे आणि बेस्ट कामगार सेनेचे समर्थक यांच्यात वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.