नववर्षाचं स्वागत गोव्यात करून मुंबईला परतणाऱ्या पर्यटकांवर काळानं घाला घातलाय. मुंबईतल्या पर्यटकांच्या कारला कोल्हापूर आणि बेळगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय.