शोधा राज्य/ मतदार संघ

#beed

Showing of 53 - 66 from 284 results
VIDEO : अर्ज भरताना चौकातच घेतली सभा, धनजंय मुंडेंची पंकजांवर जोरदार टीका

बातम्याMar 25, 2019

VIDEO : अर्ज भरताना चौकातच घेतली सभा, धनजंय मुंडेंची पंकजांवर जोरदार टीका

सुरेश जाधव, बीड, 25 मार्च : राष्ट्रवादीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेची परवानी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडेंनी छत्रपती शिवाजी चौकात सभा घेत भाजपच्या पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली.

Live TV

News18 Lokmat
close