अभ्यासाच्या तणावाला कंटाळून एका 18 वर्षांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.