लिपस्टिक लावल्याने तुमचं सौंदर्य खुलतं. मात्र लिपस्टिक योग्यप्रकारे लावली गेली नाही, तर तुमच्या याच सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो.