Bcci Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 14 results
'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस; पहा VIDEO

व्हिडिओJan 10, 2019

'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस; पहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.

ताज्या बातम्या