Bashar Al Asad

Bashar Al Asad - All Results

सीरियातलं युद्ध आणखी चिघळलं,रासायनिक हल्ल्यात 80 ठार

विदेशApr 9, 2018

सीरियातलं युद्ध आणखी चिघळलं,रासायनिक हल्ल्यात 80 ठार

सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यात 80 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. यात मुलांची संख्या मोठी आहे. तर जगभरातून टीका होत असल्यानं हा हल्ला इस्त्राईलनं केल्याचा आरोप रशियानं केलाय. सिरियातल्या यादवी युद्धाचा भीषण चेहेरा पुन्हा एकदा समोर आलाय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading