#barshi

SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?

बातम्याAug 18, 2019

SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?

सोलापूर, 18 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही पवारांना दे धक्का देण्याची तयारी दाखवली आहे. किंबहुना त्यासाठी त्यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारून आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेणं पसंत केलं. पाहुयात बार्शीच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय ?