Barshi S13a246

Barshi S13a246 - All Results

भाजप नेत्याच्या पत्नीविषयी अपशब्द, महिलांचा अपक्ष उमेदवाराविरोधात विराट मोर्चा

व्हिडीओOct 17, 2019

भाजप नेत्याच्या पत्नीविषयी अपशब्द, महिलांचा अपक्ष उमेदवाराविरोधात विराट मोर्चा

सोलापूर, 17 ऑक्टोबर : बार्शीचे अपक्ष उमेदवार राजा राऊत यांच्याविरोधात सोलापूरमध्ये महिलांनी मूक मोर्चा काढला. राजा राऊत यांच्याविरोधात महिला मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्या होत्या. राजा राऊत यांनी भाजप नेत्याच्या पत्नीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी राजा राऊत यांच्या अटकेची मागणी केली. अटक न केल्यास पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करू, अशी भूमिकाच आंदोलनकर्त्यांनी घेतली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading