#baramati

Showing of 1 - 14 from 106 results
VIDEO : शरद पवारांच्या भेटीनंतर आबांचा मुलगा रोहित म्हणतो...

व्हिडीओOct 28, 2019

VIDEO : शरद पवारांच्या भेटीनंतर आबांचा मुलगा रोहित म्हणतो...

बारामती, 28 ऑक्टोबर : बारामतीतील गोविंद बागमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेनं मोठी गर्दी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदबागेत ही अविरत प्रथा सुरू आहे. दरम्यान, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनीही गोविंदबाग इथं जाऊन शरद पवारांची भेट घेतली.