#baramati

Showing of 66 - 79 from 206 results
VIDEO : बारामतीकरांना घालवण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी येणार, बापटांचा हल्लाबोल

बातम्याMar 26, 2019

VIDEO : बारामतीकरांना घालवण्यासाठी स्वत: पंतप्रधान मोदी येणार, बापटांचा हल्लाबोल

पुणे, 26 मार्च : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी बारामतीकरांना वाढवण्यासाठी आले असतील तर आता घालवण्यासाठी येतील,' असं म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत गिरीश बापट बोलत होते. 'यावेळी जिल्हातील चारही खासदार भाजपचेच असतील,' असं म्हणत बापट यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

Live TV

News18 Lokmat
close