#baramati

Showing of 53 - 66 from 226 results
VIDEO: लोकसभा निवडणूक 2019- अजित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बातम्याApr 23, 2019

VIDEO: लोकसभा निवडणूक 2019- अजित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी सहकुटुंब सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यात 14 ठिकाणी मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.