#baramati

Showing of 40 - 53 from 229 results
VIDEO : घरात सून कशी असावी? शरद पवारांचे अनुभवाचे बोल

व्हिडिओMay 26, 2019

VIDEO : घरात सून कशी असावी? शरद पवारांचे अनुभवाचे बोल

बारामती, 26 मे : पहिल्या निवडणुकीच्या वेळी एका मतदाराने घरी चहा प्यायचा आग्रह धरला. तसं मला चहा फारसा आवडत नाही म्हणून मी नाही म्हटलं. पण, त्याने आमचा चहा प्यायला नाहीतर मग, आमची काम कशी करणारा असा विचारलं विचारला? आपलं मत जाईल म्हणून मी चहा प्यायला, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच पूर्वी आणि आज घरांमध्ये कसे बदल झाले याबद्दलही ते बोलले. आज बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्रपालवी या कार्यक्रमात पवार बोलत होते.