#baramati

Showing of 27 - 40 from 226 results
SPECIAL REPORT: नीरा पाण्याच्या वादात उदयनराजेंची उडी

बातम्याJun 14, 2019

SPECIAL REPORT: नीरा पाण्याच्या वादात उदयनराजेंची उडी

सातारा, 14 जून: नीरेच्या पाण्यावरुन सुरु झालेल्या वादात आता साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी उडी घातली आहे. जमिनी हडपण्यासाठी माढावासीयांना नीरेच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी केला आहे.