#baramati

Showing of 14 - 27 from 226 results
VIDEO : अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

व्हिडीओSep 28, 2019

VIDEO : अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

मुंबई, 28 सप्टेंबर : घटनस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. मुंबईत धनंजय मुडेंच्या निवासस्थानी आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांसह जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते हजर होते.