राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारच्या भेटीला निघाल्या. दरम्यान बांगड्यांचा स्टॉल पाहून त्यांना बांगड्या भरण्याचा मोह आवरता आला नाही.