#baramati s13p35

Showing of 27 - 40 from 40 results
VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'

बातम्याApr 7, 2019

VIDEO: 'मोदी पंतप्रधान नाही झाले तर निदान खासदार तरी होतील'

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती, 07 एप्रिल: लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे सध्या राजकीय टीकांना उधाण आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पवारांच्या घरात भांडणं होतात हे मोदींना कसं समजलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. बारामती लोकसभा मतदार संघात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवर टीका केली आहे.