Baramati S13a201

Baramati S13a201 - All Results

अजितदादांना पाठिंबा, कार्यकर्त्यांनी तोंड काळ करून उमेदवाराची काढली धिंड

व्हिडीओOct 22, 2019

अजितदादांना पाठिंबा, कार्यकर्त्यांनी तोंड काळ करून उमेदवाराची काढली धिंड

जितेंद्र जाधव, बारामती, 22 ऑक्टोबर : बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक अजिनाथ माने यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून धिंड काढली. अशोक माने यांच्या निवडणुकीतील वर्तनाबद्दल बसपाच्या कार्यकर्त्यांना संशय होता. अशोक माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading