#bar

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स

बातम्याJun 23, 2019

VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स

नवी दिल्ली, 23 जून : राजधानी नवी दिल्ली कायदा सुव्यवस्थेचं धाक राहिला नसल्याचं चित्र समोर आलं आहे. शाहदरा येथील एका हॉलमध्ये शुक्रवारी (22 जून) काही जणांनी डान्स फ्लोअरवर सर्वांदेखत बंदुकीतून हवेत गोळीबार केला. एवढंच नाही तर हॉलमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीसहीत मोबाइल फुटेजवरून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.