#bar

Showing of 40 - 53 from 73 results
देशभक्तीपर कार्यक्रमात नाचवल्या मुली; भाजप आमदाराचा प्रताप

महाराष्ट्रJan 27, 2018

देशभक्तीपर कार्यक्रमात नाचवल्या मुली; भाजप आमदाराचा प्रताप

26 जानेवारी निमित्त नाशिकच्या कामटवाडा परिसरात एका देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. पण प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमात तरुणींचे अश्लील नृत्य आयोजित करण्यात आले होते.