1 डिसेंबर 2020 पासून देशामधील अनेक नियम बदलणार आहेत. ज्यांचा थेट परिणाम तुमच्या आमच्या आयुष्यावर होणार आहे. तुमच्या घरातील सिलेंडरपासून ते RTGSच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.