#bank

Showing of 27 - 40 from 120 results
VIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले

व्हिडिओDec 18, 2018

VIDEO : अन् सिक्स लगावण्याच्या नादात प्रवीण दरेकर मैदानात कोसळले

18 डिसेंबर : मुंबै बँकेची धुरा आपल्या खांद्यावर पेलवणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा क्रिकेटच्या मैदानात मात्र तोल गेल्याचं पाहायला मिळालं. बोरीवलीमध्ये एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रवीण दरेकर षटकार लगावण्याचा मूडमध्ये बॅट हातात घेतली. दरेकरांनी चेंडू टोलावला खरा पण तोल गेल्यामुळे भर मैदानात ते खाली कोसळले. दरेकर खाली कोसळल्यामुळे मैदानावर चांगलीच धांदल उडाली.