#bank

Showing of 1 - 14 from 120 results
राज्य बँक घोटाळा: अजित पवारांवर अटकेची टांगती तलवार

बातम्याSep 2, 2019

राज्य बँक घोटाळा: अजित पवारांवर अटकेची टांगती तलवार

मुंबई, 02 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशावरुन अजित पवारांसह 76जणावर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.त्याविरोधात अजित पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.