रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Reserve Bank of India) देशातील 6 महत्त्वाच्या सरकारी बँकाना आरबीआयच्या यादीतून वगळले आहे. यामध्ये सिंडीकेट बँक (Syndicate Bank) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्ससह (Oriental Bank of Commerce) सहा बँकांचा समावेश आहे.