Bank News in Marathi

Showing of 27 - 40 from 457 results
नवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम

बातम्याSep 22, 2020

नवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम

बँकिंग रेग्यूलेशन बिलचे (Banking Regulation Amendment Bill 2020 ) आता राज्यसभेच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर झाले आहे. लोकसभेत या विथेयकला गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली होती. या नवीन कायद्याअंतर्गत सहकारी बँका देखील आरबीआयच्या देखरेखीअंतर्गत काम करतील

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading