#bank

Showing of 14 - 27 from 422 results
PMC बँक घोटाळा : या पाचव्या आरोपीमुळे खातेदारांच्या ठेवींवर आली गदा

बातम्याOct 17, 2019

PMC बँक घोटाळा : या पाचव्या आरोपीमुळे खातेदारांच्या ठेवींवर आली गदा

PMC म्हणजेच पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरोरा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असं आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे.