मुंबई, 05 फेब्रुवारी : आजच्या 4G च्या जमान्यात सगळं काही तुमच्या मुठीत म्हणजेच मोबाईल फोनमध्ये येऊन पोहोचलं आहे. लोक आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन खरेदी करतात. विशेषत: विविध बँकांनी आपले अॅप तयार केल्यामुळं लोक ऑनलाईन बँकिंग करतात. मात्र काही बनावट मोबाईल अॅपमुळं तुमच्या खात्यातली तुमच्या कष्टाची रक्कम एका क्षणात लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा नेमका प्रकार आहे तरी काय पाहुया हा स्पेशल रिपोर्ट.