bank holidays

Bank Holidays

Bank Holidays - All Results

खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद

बातम्याMay 6, 2021

खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद

तुम्हाला बँकेशी संबंधित (Banking) काही कामं बँक शाखेत जाऊन करायची असल्यास ती आजच करून घेणे सोईचे ठरणार आहे. कारण, उद्यापासून बँकांना सलग 3 दिवस सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

ताज्या बातम्या