#bank accounts

VIDEO : खरंच मोदींनी 15 लाखांचा पहिला हप्ता जमा केला की काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

व्हिडिओJan 3, 2019

VIDEO : खरंच मोदींनी 15 लाखांचा पहिला हप्ता जमा केला की काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

बीड, 3 जानेवारी : बीड जिल्ह्यातील एका गावातील रहिवाशांना अचानक खात्यात पैसे जमा झाल्याचा मॅसेज आल्याने संपूर्ण गावाला गगन ठेंगणं झालं आहे. मात्र, या आनंदाला एका रहस्याची देखील किनार आहे. कारण हे पैसे कुणी आणि का जमा केले? याचा चक्क बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील थांगपत्ता लागलेला नाही. पाहुया यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...